आता लवकरच बाप्पाचे आगमन होणार आहे, तरी आपण तयारीला लागला नाहीत.
आम्ही घेऊन आलोय खास तुमच्यासाठी सुंदर नक्षीदार घरगुती गौरी गणपती मंडप / मखर..
आता बाप्पाची सजावट
मोजून १० मिनिटात होऊ शकणार आहे.
चला तर मग आता वाट कसली पाहताय त्वरीत मंडप बुक करून बाप्पाचे मनमोहक प्रकारे स्वागत करा.
55/46, Shahir Wasti, Bhavani Peth, Near-Jagruti Manta Mandir Solapur-413002, Maharashtra.
sanake.ishwar@gmail.com